आधीच्या व्हिडिओत तोंड फिरवल्यान म्हणून विनूच्या आईन बऱ्याच दिवसांनी घितल्यान पुनग्याची खबर KokanVlog
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2023
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"आधीच्या व्हिडिओत तोंड फिरवल्यान म्हणून विनूच्या आईन बऱ्याच दिवसांनी घितल्यान पुनग्याची खबर KokanVlog"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar Развлечения
विनोदी आई आणि बाबा छान स्वभाव आहे आणि पुनम पुष्पा पण छान स्वभाव ❤❤❤👌👌👌👍
खूप मस्त होता व्हिडिओ... विनू दादा तुझी आई बाबा एक नंबर 👌....मस्त आहे तुझी आई बोलकी... सगळी फॅमिली एक नंबर 👌👌
पुनम ताईचा प्रश्न सुटला आता रोज व्हिडिओ त दिसणार रेसिपी चालु कर पूनम ताई छान वाटलं सगळ्यांना एकत्र बघुन 😊😊😊😊
काका काकी प्रेमळ आणि दिलदार मनाचे आहेत. मागे पूनम त्यांच्या शी फटकून वागली. तरी तिच्या शी प्रेमाने वागले बोलले मनात राग न ठेवता.
Khup chan family ahe tumchi🥰 vinu dadache aai pappa khup premal ahet 😊
पूनमला पण तिच्या चुकीची जाणीव झाली हे बर झालं. त्यामुळेच ती काका काकी ला भेटायला गेली. आता असेच सगळे हसत खेळत रहा. पूनम राग करु नको साध्या साध्या गोष्टिंचा.
बाबू आज असा पहिल्यांदा नाना व काकीचा व्हिडिओ पाहून छान वाटलं
काका काकी खूप छान बोलतात... प्रेमळ आणि मनमिळाऊ आहेत...
विनूची आई वडील किती छान स्वभाव आहे ❤
मस्त असतो तुमचा विडिओ
Khup chan video 👌👌👌❤
यार बाबलो तुम्ही घाडी कुटुंबीय सगळे एकदम भारी आहात . कलर्स ऑफ कोकणचा diheart fan Atul.
नात्यातला अस्सल मालवणी गोडवा .
छान वाटले
एक नंबर vdo...🎉❤
Ghadi parivar ek no sarvach
खुप छान विडोओ
Putni ani putny barobar khup chhan tunning ahe mast bare vatle he Prem paglhun....
Khup chhan ahet kaka ani nana
बाबुचे काका काकी छान आहे.. तुमची पुर्ण फॅमीली खुप छान प्रेमळ आहे .
खुप छान
❤ खूप सुंदर
विनु आपलं कुटुंब खुप खुप भारी आहे.
विनूची आई भारी आहे पूनमची चांगलीच खबर घेतली तिने
खूपच छान आहे पुष्पा ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
झेंडूची लागवड खूप छान बहरली आहे
Punam pushpa kaka kaki babu sagle kiti shan hahat sweet family
Poonm la bhgun chan vatl 😊
Chan video
Nice family...
झेंडू ची बाग खूप च छान आहे बांबू भारी मेहनत घेतली आहे
❤
🙏🙏
खुपच छान फॅमीली आहे दादा तुझी ❤❤🎉
Khup sundar vidio pushpa ani punamla pahun khup bare vatale
❤❤❤❤
Nice
Nice video
Mast
Very nice family 👪 👌
गाय एक नंबर
Nice family 😊
आरती आरडानं आरडानं दमली बिच्चारी. खरी माया लावतंत जनावरा. माणसा इतकी लावूची नाय. आगराच्या आणि पुनग्याच्या निमतान नाना आणि काकीचे तेवढेच पाय मोकळे झाले. विठ्ठल रुक्मिणीचा जोडा लयं मस्तं 👌 अशीच एकत्र राव्हातं.. 👍 ♥️
अतिशय मस्त!! विनुदादाची आई मस्तच . सगळे कसे एकमेकांना प्रेमाने एकत्र आहेत.छान मस्तच
काका आणि विनूदा भाव भाव वाटतंत.
विनू आई मस्त, मला तुझ्या आई ला भेटायचे आहे. Same माझी आत्या. आई ला पाहिले की तिची आठवण होते. ती नाही आता या जगात.
Barober1 no
Good Evening! 🙂 I adore your each and every video. You all are simply Gr8 and amazzzzing people. I forget my all stress when I watch your videos. Vinu, your parents have very cool and loving nature. You are very lucky to have such a magical wonderful family. All Best wishes to you all babu, Punagya, Pushpa, Nana and all COC family. By the way, my name is also Sarang!! 😂😂
😅😅👍👍❤️❤️
कलाकार घराणं ❤️👌
Babu ani Vinu da Tumchi family masta aahe ascha rahava ajj kal ashi ektra family bagay bhetha nahi aajchy kala madhe
पुनमला राग आला आहे आता काय तुमच खर नाही तुमच कुटुंब लय भारी
एवढो जीव हा पण ते दिवस तोंड फिरवलान ता सगळ्यांनी बघितलानी.
😀
पुनमताई तू जशी आसस तशीच रव्ह 😀😀
काकी खूप सुंदर दिसतात
👌👌
बाबू यालाच म्हणतात शेतात सोन पिकवणे
Khip mast
Goa che video kadhi...?
Orange zendu kay rate ahe?
Donhi ghara madhe distance khup ahe..tyamule damayla hote..nisha
युरया खत टाका कोबी छान येतो
आम्ही रुज बघतु
Vinu dada tuzi aai khup bolki aahe aani tujhe pappa shant vatatata
Hoy
Bablya tuyza gavi gharasati jaga milel Kay.
विनू ची बाग दाखव पूनम ले लावलेली झाड
खूपच छान. नाना आणि काकी दोघही बोलायला भारी आहेत. तुमचे व्हिडिओ पाहून आम्ही पण तुमच्या घरातीलच सदस्य आहोत असेच वाटत आहे. मी तर तुमचे व्हिडिओ फारच आवडीने पाहते. मन अगदी आनंदित होते.
पूनम ताई ला पाहून खूप छान वाटतं
नाही स्वार्थी खूप हाय ती
मला नाही वाटत ती स्वार्थी आहे ती खूप मोकळ्या मनाची आहे
विनयचे वय किती😮😮😮😮
गावी राहून जे शरीर सुख आहे ते मुंबई ला राहून नाही.
म न पा नगर अभियंता
काका काकिनापाहूनेमानताकाय
काकीच्या लग्नाच्या आधीची इकडची सगळी माहीती सांगता म्हणजे काकी नात्यातली हा की.....
Vhay
पापा अजून 35 चा दिसत😮
😂😂😂 ata hotil retired lavkarch
Vinuch ata 35 cha hoil😂😂😂
*काय म्हणू मी चिरतरुण...*
😊😊😊😊
Poonam tai che mister kon ?
तूझी गोंडा बाग १नंबर, तुझ्या कडून घेणारा एक गुण हर हाल मे हसते रहना,
बाबू तुमच्या घरात काका काकी का येत नाहीत
Babu ch ani amch ekch ghar ahe… sarv ektrach asato sanasudila…
बाबु ने काकि ना पण बोलाय्च नाहि सोड्ल
पुनम ताई व्हिडिओ मधे नकोच
Teva thod vakad kelas ani atta punmla video ghet navte pushpa che reel femas zale teva punmla video made yav vatal baki ky ny attitud jast ahe tila ani atta babu sagta tasa ky ny tasa ny tar vakda thond kelas he tumich dalhvlas video made ami tithe bagayla alo hoto ky baki video chan
अरे,...तीळ कसले खुरासणी ना ती....??....तीळ वेगळे असतात,...त्याची छोटूशी शेंग असते..बोटाच्या पेरा एवढी...???..काय खुरासणीला तीळ म्हणतात कोकणात...??
कोकणात तीळच म्हणतात
जो बूँद से गयी वो हौदसे नहीं आती
Sorry पुनम ताई. कोण तो देवगड ला लज वर दिसते